प्रेम असे ही (भाग 3)

(34)
  • 11.3k
  • 1
  • 6.3k

मागील भागावरून पुढे... " तिचे नाव आराध्या...." तो शांत पणे म्हणाला..त्याचे डोळे पुन्हा पाणावले.. काय माहित पण त्याची अवस्था बघून तिला पण वाईट वाटले. " आम्ही दोघे कॉलेज ला एकत्र होतो.. सुरवातीला निखळ मैत्री होती. पुढे कधी आम्ही एकमेकात गुंतत गेलो कळलेच नाही.. कॉलेज संपले तरी आम्ही सोबत होतो.. मी पाहिले असा नव्हतो ग.. हे पिणे , रात्रीचे पार्ट्या वैगरे हे सगळे तिला विसरायला करावे लागते.. पियालो की कळतच नाही कधी झोप लागते. खुप प्रेम करायचो ग मी तिच्यावर... "" मग असे झाले तरी काय ? " आरतीने त्याची लिंक न तोडता त्याला बोलता ठेवत होती. " गेली ती... माझ्या बरोबर लग्नाच्या आणाभाका घेऊन