कावळे...

  • 10.2k
  • 1
  • 2.8k

मित्रांनो आपण जर खेड्यात किंवा छोट्या गावात राहत असाल तर जनावरांवर बसणारे कावळे आपण नक्कीच पाहिले असतील. ते गायी, म्हशींच्या अंगावरील गोचीड आणि बारीक किडे खात असतात. आपली जनावरं पण त्यांना मित्र समजून आपल्या पाठीवर बसू देतात. कावळ्यांना जर जनावरांच्या पाठीवर गोचीड किंवा किडे खायला मिळाले नाही, तर ते जनावरांचं मांस खायचा पण प्रयत्न करतात. त्यांना आपला मित्र समजणारी भोळी जनावरं त्यांच्या मासाचे लचके तोडल्याने त्यांच्या अंगाची आग होते तेव्हा ते आपल्या टोकदार शिंगांनी त्यांना हूडकावून लावतात. आपण सुद्धा आपल्याला खूपच चांगले मित्र आहोत असं भासवून, वेळ पडल्यास स्वतःच्या स्वार्थपायी आपली काडीची ही पर्वा न करणारे,