ती तो आणि कोरोना

  • 3.5k
  • 1.3k

किती वेंधळी आहेस तु एक काम धड करनार नाहीस, चेतनचा स्वर सकाळी सकाळी चढला होता, तस प्रियाला हे काय नविन नव्हत. चेतन आणि प्रियाच लग्न ६ महिनापुर्वी झाल होत, अशा वेळी लग्न काढल होत की लग्नासाठी जेमतेम सुट्टी भेटली होती त्यामुळे कुठ फिरायला जायचा प्रश्नच येत नव्हता, त्यात लगेच कामावर रुजु झाले साहेब आणि एकदा कामावर रुजु झालं म्हणजे कसल फिरण आणि कसल काय, चेतन तस राञी उशीराच घरी येत होता, हवा तितका वेळ प्रियाला देता येत नव्हता, कामाच टेंश्नन, रागीट स्वभाव त्यामुळे दोघांमधे प्रेम कमी आणि वाद जास्त होत होत, आणि अर्थात सुरवात चेतन कडुन होत होती,