डॉमिनंट - 5

  • 8.3k
  • 3.8k

डॉमिनंट भाग पाच डॉमिनंट भाग चारपासून पुढे.... मंदार, आरीफ आणि मनूचा एक गट तयार होऊन पुढे आखण्यात येणार्या योजनांवर विचार विनिमय करत होते. नाही म्हणायला सध्यातरी त्यांच्याकडे फक्त चार माणसांचा शोध घेण्याचे काम होते. इतर अजून कोणकोण त्या कारस्थानात सहभागी आहेत, याची कल्पना अजून कोणालाच नव्हती. आरीफला त्या चौघांबद्दल जेवढी माहीती होती ती सर्व त्याने मंदारसमोर मांडली. "वो चारों एक लोकल भाय के लिये काम करते है.. पर अपने को उन चारों से उसका नाम उगालना होगा.. हम डायरेक्ट जाके भाय से नहीं भीड सकते.. उसके लिये उसे हमारे जाल में लाना होगा..." आरीफ. "हा पर ये कैसे हो सकता