डॉमिनंट - 7

  • 7.1k
  • 3.3k

डॉमिनंट भाग सात डॉमिनंट भाग सहापासून पुढे.... रूममध्ये पूर्णपणे शांतता पसरली होती. कुणीही कसलीच हाचचाल करत नव्हते. मेहजबीन शांतपणे बेडच्या डाव्या अंगाला कोपरा पकडून बसली होती. चंदू अकस्मात् परीस्थिती त्याच्या बाजूने वळवून देणार्या संधीची वाट पाहत होता. दरवाज्यातील व्यक्ती भावनाशून्य होत चंदूला न्याहाळत होती. त्याची ती भेदक नजर चंदू आणि मेहजबीन दोघांनाही खायला उठत असल्यासारखे त्यांच्या चेहर्यावरून वाटत होते. न राहवून एकदाचे काय ते फायनल होऊनच जाऊ दे या अनुषंगाने चंदूने तोंड उघठले. "कोण आहेस तू.. आणि काय पाहीजेय तुला..?" "मी कुणीही असो काय फरक पडतो.." "मग इथं कश्याला आलायस.. आम्हाला मारायला..?" पुढची शक्यता मनात धरत चंदूने विचारले. "नक्कीच तुला