चूक आणि माफी - 14

  • 5.7k
  • 2.7k

अमेय्ची नोकरी तर आता गेली होती .नवीन नोकरी लगेच मिळणे ही अवघड होते . आणि नवीन नोकरी मिळेपर्यंत खर्च कसा भागवयाचा हे ही अवघड होते .गावाला पैसे कसे द्यायचे .मामीला नोकरी गेली हे कळल , तर ती , परत उण्दूण बोलत बसेल .आणि कर्ज फेडायचे आहे ते वेगळच .अमेय वरती एकदम आभाळ कोसळल अस वाटू लागले होते .आणि हे सगळ तो कोणाला सांगू ही शकत नव्हता . त्याला खूप एकट एकट वाटू लागले होते . अमेय मामाच्या घरी आला .कोणालाही काही न बोलता , त्याने गपचुप रात्रीचे जेवण केले .आणि तो जोपी गेला .