प्रेम असे ही (भाग 4)

(20)
  • 12.1k
  • 2
  • 5.4k

मागील भागावरून पुढे... त्याच्या घरून आरती तिच्या घरी आली.. " काय ग खूप उशीर केलास ? जेवायला वाढू ?" आईने विचारले. " नको मी जेऊन आलीय ... अग तो खुप आजारी होता. आता बरा आहे पण अशक्तपणा आहे. त्यात चार दिवस धड जेवण नाही.. म्हणून मग मी जेवण बनवले. मग त्याच्या बरोबरच थोडे खाल्ले...."" आरती तुझ्या बाबतीत काय घडलेय हे लक्षात ठेव.. जास्त कोणावर विश्वास ठेवू नकोस..." आई तिला सूचक इशारा देत म्हणाली... " हो ग... आई... मला माहित आहे... पण तो तसा मुलगा नाही... खूप चांगला आहे....खूप दिवसांनी आरतीने कोणत्या तरी मुलाची चांगला आहे. " म्हणून स्तुती केली होती. आई ते बघून जरा