गाडी चालवत निवांत घरी जात असताना त्याला एक फोन आला , तिकडून आवाज आला , "भाऊ इस महिने का रोकड कहा पे जमा करवाणा है?" ,सूर्या इकडून काहीतरी पुटपटला," तू अब कहा पर है?" "भाऊ मै अब अड्डे पे हू" "तो वही पर रुक, मै आधे घंटे मे पहोंच रहा हु" सूर्या थोड्याच वेळात तिथे पोहोचला . तिथे गेल्या नंतर दोन लोक समोर आले. त्यातल्या एकाला सूर्या ने नमस्कार केला, दुसऱ्याने लगेच एक मोठा पैश्याचा बंडल काढून सूर्या च्या हातात दिला. वेळ न घालवता सूर्या तेथून बाहेर पडला.