डॉमिनंट - 11

  • 7.2k
  • 3.1k

डॉमिनंट भाग अकरा डॉमिनंट भाग दहापासून पुढे.... दुसर्या दिवशी उन्हं पडायच्या आतच मनूची स्वारी आरीफला भेटण्यासाठी तो ज्या हॉस्पिटलमध्ये होता तिकडे वळाली. काल रात्री मोठ्या मुश्किलीने तिने विक्रमला आपल्या निवासाच्या जागेपासून दुर थांबवत माघारी जाण्यास सांगितले होते. जेणेकरून त्याला आपले घर नक्की कुठे आहे ते सहजासहजी सापडू नये, असा उद्देश तिच्या मनात होता. आणि त्यात ती यशस्वीही झाली होती. विक्रम तिच्यासमोर डिसेंट राहण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता, हे मनूने चांगलेच ओळखले होते. म्हणूनच तो तिचा पाठलाग करेल असे तिला जराही वाटत नव्हते. तरीही खबरदारी म्हणून रात्री घरी पोहोचेपर्यंत ठराविक अंतराने ती मागे वळून वळून पाहत होती. आरीफला शोधून मनू त्याच्या