गोस्ट एका वाचकीची - भाग -५

(16)
  • 8.2k
  • 8
  • 3.9k

दुसऱ्या दिवशी सकाळचे ६ वाजता ग्रुप मध्ये सुमीतचा मॅसेज असतो. अंजली राम ला tickets नाही मिळत आहे conform तर पहाते का तू ??Tickets बुक करायचे आहे, तुझ्या कढे अँप आहे त्यात तू तत्काळ मध्ये पहा ११ वाजता उद्या साठी जर मिळेल तर करून घे बुक. मी मॅसेज पाहिला, मी काय लिहू कळत नव्हता. मला कालचा विचार करून अजीबात जायची इच्छा नव्हती. मला समझत नव्हते मी कसे नाही म्हणू की मला नाही यायचं. खूप दिवस नंतर सर्व सोबत जाण्या साठी खूप खुश होते. सुमीत, प्रिन्स पण काय घालायचं काय नाही, कुठे जायचं काय करायचं सर्व ठरवून प्लान करून ठेवतात. राशी