आघात - एक प्रेम कथा - 16

(11)
  • 7.1k
  • 1
  • 2.6k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (16) ‘‘पोरा, मी जिता हाय तोपर्यंत तुझं चांगलं झाल्याचं मला या डोळ्यांनी बघायचं हायं! या गावाच्या तोंडून तुझं कौतुक झाल्याचं माझ्या कानांनी मला ऐकायचं हाय! तवाच माझ्या या आतम्याला शांती लाभलं. तुझा सांभाळ करताना मला अनेक लोक म्हणाले कशाला सांभाळतोस ह्या लेकीच्या पाराला. दे जा त्याच्या वडिलांच्या आई-बाबांकडं सोडून. काय उपयोग हाय ह्याला सांभाळून. स्वत:ची पोटं भरायची मुश्किल आणि याला काय घालणार पोटाला. पण त्या संकटाचा, वादळाचा, दु:खाचा सामना करून तुला मी पदरात घेतलं. तुझ्यासाठी सारं काही सोसलं. त्या लोकांना मला चोख उत्तर द्यायचं हाय. ह्योच माझा मी सांभाळलेला आणि आता मोठ्या पदावर काम