किती सांगायचंय ....मला ...

(25)
  • 6.6k
  • 2.3k

नूतन आणि नीरज एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते . दोघांचे एकमेकावर खूप प्रेम होते . गेली चार वर्ष ते दोघे एकमेकाना ओळखत होते . ओळखीचे रूपांतर प्रेमात जाहाले . नीरज गेली , तीन वर्ष ' ' सेक्स ' ' विषयी मागणी करत असे . पण नूतन प्रत्येक वेळी त्याला नकार देत होती . पण , आज तिला ही त्याच्या पासून दूर राहता नाही आल . तीच प्रेम होत नीरज वर , विश्वास होता . जगाच्या भीतीने किती दिवस मनाला सम्जवय्च .आज संयम सुटला , आणि घसरला तिचा