ज्योतिष शास्र। धनयोग - 7

  • 22.1k
  • 3
  • 10.9k

जन्म कुंडली :मोठा सम्पतीदायक योगजन्म कुंडली :मोठा सम्पतीदायक योग :(१) चंद्राच्या लाभात रवि ,रवीच्या लाभत गुरु ,गुरूच्या लाभात शनी (२) चंद्राच्या लाभात शनी ,शनीच्या लाभात हर्शल (३) चंद्राच्या लाभात रवि गुरु युती ,तिच्या लाभत शनी (४)चंद्राच्या लाभात रवी व रविच्या लाभात गुरु ,शनी युती (५)चंद्राच्या लाभात बुध ,बुधाच्या लाभात शुक्र ,शुक्राच्या लाभात गुरू व गुरूच्या लाभात शनी (५)गुरूच्या लाभात शनी . अशा प्रकारचे योग मोठे व्यापारी व कारखानदार यांना असतात . लाखांनी/कोटींनी संपती मिळते असे ग्रह भाग्यस्थानापासून पाहावेत. (६)रवीच्या द्वितीय स्थानी शुक्र, गुरूच्या द्वितीय स्थानी शनी लग्नाच्या द्वितीय स्थानी बुध (७) भाग्यात गुरु लाभात शनी लग्नी रवि अथवा चंद्र हाही चांगला योग आहे. कुंडलीतील अकल्पित धनयोग(१)