प्रेम हे..! - 19

(17)
  • 8.4k
  • 1
  • 3.5k

............. सोनिया तरी काय सांगणार होती त्याला... तीही त्याच्यासोबत मूकाश्रू ढाळत होती...! ? कितीतरी वेळ तो तसाच तिच्याजवळ रडत होता... ? "विहान.. शांत हो... आँटी येतील... ?" सोनिया म्हणाली.. तसे त्याने डोळे पुसले.. सोनिया ने त्याला विचारलं.. "विहान तू आँटींना विश्वासात घेऊन का सांगत नाहीस सर्व ?? त्यांनाही किती काळजी वाटते तुझी... त्यांनी जर कधी मला विचारलंच तर काय सांगू मी त्यांना...?? किती वेळ खोटं बोलणार मी तरी आणि तू तरी... ? शिवाय तुलाही ऑफिस तर जॉईन करावंच लागेल.. हे असे किती दिवस घालवणार आहेस तू..? " "ह्म्म्म.. ऑफिस तर जॉईन करावंच लागणार... पण डोन्ट वरी तुला कुणालाही काही सांगायला