एक चुकलेली वाट भाग ३ " आह...." ती त्या अंधाऱ्या खोलीतील जुनाट बेडवर परमोच्च आनंद उपभोगत होती. साधारण दहा बाय पंधराच्या आकारातील अंजली लॉज नावाच्या एका जुन्या इमारतीतील ती खोली होती. शहरापासून थोडंसं बाहेर... तो जुना लॉज आपल्या जुनाट खुणा मिरवत उभा होता. बऱ्याच वर्षांपासून साध्या रंगाचाही स्पर्श न झाल्याने भिंतीतून बऱ्याचश्या झाडांनी आपली मूळ रोवली होती. त्यांच्या मुळानी अडवलेल पाणी भिंतीतून झिरपत सगळ्या खोल्यांतून पसरलं होती. त्या ओलसर खोल्यांमधून सोय म्हणून जेमतेम उभ राहता येईल तेवढाच बाथरूम बांधला होता. खाजगीतील अविट गोडीचे क्षण उपभोगत असताना प्रकाशाची कायमच अडचण होते म्हणून पडदे व खिडक्या सदा न कदा बंद असल्याने कधी