प्रेम हे..! - 20

(26)
  • 9.1k
  • 4
  • 3.5k

............ Sunday म्हणून निहिरा आज जरा उशीराच उठली... जेमतेम आंघोळ करून ती पेपर वाचत बसली होती... इतक्यात तिचा फोन वाजला... स्क्रीन वरचं नाव बघून ती चकित झाली...... सोनिया...!!!???? निहिरा ला आश्चर्य वाटलं... एवढ्या महिन्यानंतर सोनिया चा फोन? ?... तिने कॉल रिसीव्ह केला... "हाय निहिरा... कशी आहेस.....?".... सोनिया ने जरा चाचरतच विचारलं... त्या पार्टी नंतर तिने आज पहिल्यांदा निहिरा ला कॉल केला होता.. आणि त्यानंतर पहिल्यांदाच ती तिच्यासोबत बोलत होती... "मी ठीक आहे... तू कशी आहेस.. आणि आज अचानक कॉल कसा केलास?" "मी पण ठीक आहे.. अगं थोडं बोलायचं होतं... माझ्या घरी येतेस का आत्ता?? ?" सोनिया ने विचारलं... "काय झालं... म्हणजे... अचानक.... ?" "ये तर... आल्यावर सांगते..." "OK..