प्रेम भाग - 2

(27)
  • 19.3k
  • 13.1k

निशा ला कॉफी शॉप च्या बाहेर बघून सोहम नी ही त्याला आवाज देऊन आत बोलावले .निशा ही फार विचार न करता , कॉफी शॉप मधे आली . तिच्या मनात कसली तरी भीती होती . तिला ती भीती का वाटते ? ह्याच कारण ही तिला समजेना .ईकडे सोहम निशाला पाहून फार आनंदी जहाला. आज तिला आपल्या मनातले सगळं सांगायच , त्याने ठरवल होतच . पण , निशा आल्या पासून कसला तरी विचार करते . हे सोहमला जाणवले . त्याने तिला तस विचारल ही , पण , ती त्याला काही सांगेना .मग ,