समर्पण - ४

(13)
  • 12.9k
  • 7.5k

समर्पण-४ क्या कंहू तेरे इंतजार मे, रात कुछ ऐसे गुजरी, निंद का भी जवाब मिला, ईन आंखो मे मेरी जगह किसीं और ने लेली। काही लोकांचं नुसतं बोलल्यानेही मनाला प्रसन्न वाटायला लागतं. त्यांचा आवाज ऐकल्यावरही खूप धीर मिळतो मनाला. माझ्या बाबतीतही असच घडत होतं. ती रात्र मला खूप मोठी वाटायला लागली. तस तर जागरण वैगरे माझ्याने व्हायचं नाही पण त्या रात्री मला झोपच लागली नाही. अस वाटत होतं की कधी एकदाचा दिवस उगवतो आणि कधी मी विक्रम शी बोलते. माझं मलाच नवल वाटत होतं की किती आतुरता आहे मला. एकदाची सकाळ झाली, मी भराभर काम आटोपली, अभय चा टिफिन, माझी