गोस्ट एका वाचकीची - भाग -७ ( अंतिम भाग )

(36)
  • 6.7k
  • 12
  • 3.4k

ट्रिप वरून आल्या नंतर पहिले वेळेस आम्ही भेटतो. ट्रिपच्या विषय बोलत बोलत आमचा घरी जायचा वेळ होतो. नि आम्ही घरी जायला निघतो. राम मला थोडा त्या वेळेस टेन्शन मध्ये वाटतो. मी विचारते त्याला पण तो काही सांगत नाही आणि आम्ही घरी जातो. खर तर मी रामच्या प्रेमात त्या ट्रेन मध्ये बुक वाचल्याचं पडते. त्याच ते लिहलेली स्टोरी मध्येच मला राम आवडायला लागला असतो. पण मला माहित नाही का मी त्याच्या प्रप्रोसलला हो म्हणायला एवढा वेळ लावत आहे. मी घरी पोहचून खूप विचार करते आणि मला त्या वेळेस वाटायला लागते कि रामला सांगून देऊ के तो मला आवडतो आणि लग्ना साठी