शेर पुन्हा एकदा. (शेरकथा संपूर्ण )

(29)
  • 10.9k
  • 1
  • 3.1k

प्रिय वाचक मित्रांनो , बऱ्याच वाचकांना शेर बद्दल मनात संभ्रम होता. ती अशी बंद व्हायला नको होती. खरंतर शेर कधीच बंद झाली नव्हती. फक्त तात्पुरती काळाच्या पडद्याआड गेली होती.शेर पूर्वार्ध च्या भागात तुम्ही वाचलेत की , कसा शेखर सुकन्याच्या प्रेमात पडला. आणी तिच्या प्रेमा खातर मनात नसताना पण त्याला शेर बंद करावी लागली. शेखरने स्वतःला शेर ला वाहून घेतले होते. शेर म्हणजे त्याचा श्वास , आत्मा आणी जगण्याचा अर्थ होता. पण त्याच्या माणसानी शेर बंद करायला दाखवलेला कल बघून त्याच्या पुढे कोणताही पर्याय राहिला नाही. आणी शेवटी शेर बंद झाली. आणी शेखर आणी सुकन्याचे ही लग्न ही झाले...............तिथून पुढे...शेखर आणी सुकन्याच्या