दोन टोकं. भाग ५

(16)
  • 17.4k
  • 2
  • 10.9k

भाग ५ विशाखाने आता परत भेट होईल ही आशाच सोडली होती. ती आधी जिथे जिथे भेटली होती त्या जागा पालथ्या घातल्या होत्या. मनात वाटायचं की आज तरी चुकून भेट होईल पण झालीच नाही. शेवटी तीने ही तो नाद सोडला. आता परत विशाखा तिच्या लाईफ मध्ये बिझी झाली. हॉस्पिटल, घर आणि आश्रम या तीन जागांभोवतीच तिचं जग फिरत होतं. सायली च ही तेच झालं होतं. तिला भेटाव पण वाटत होतं आणि भेटू नये असं पण वाटत होतं. सायली तर इतकं घाबरलेली होती की दुकानात जाताना सुद्धा ती चुकुन समोर येऊ नये म्हणून बघत बघत जायची. आज आधीच उठायला उशीर झाला होता त्यात सकाळी सकाळी