प्रेम भाग -4

(20)
  • 19.1k
  • 11.8k

आह्मी ह्या घरात राहू लागलो . मध्यंतरीत काळात आई वडील वारले . आता समीर चे आई वडील च माझे आई वडील . त्यात समीरच्या आई ची तब्बेत एकदम खालावली . डॉक्टर कडे नेह्ल्यावर समजले की त्याना केन्सर झालय . आता त्यांच्या ऑपरेशन साठी मला पैसे गोळा करयचेत .खूप पायपीटी केल्यावर हा जॉब मिळाला . मी तुला ह्या साठी हे सगळं सांगते , की तू जे मला कॉफी शॉप मधे सांगितल .ते अगदी लहान मुला सारख होत . ते कधी शक्य ही होणार नाही . मी तुज्या पेक्षा पाच वर्षाने मोठी आहे. तूझ सुंदर आयुष्य