दोन टोकं. भाग ६

(11)
  • 14.4k
  • 1
  • 9.3k

भाग ६ माझ्या सोबत ह्या बॅग घेऊन येणार का ?? असं विशाखा ने विचारलेल्या बरोबर सायली उडाली. " कोण मी ?? " " नाही नाही. तु नाही. त्या दुकानदाराला विचारलं ? "" सॉरी पण म्हणजे असं अचानक असं ना. आणि अजून माझी खरेदी व्हायची आहे. " " मग जा करून ये. तोपर्यंत मी इथेच थांबते. हां पण पळून नाही जायचं . जा जाऊन ये पण प्लीज जरा लवकर ये. हवं तर मी परत तुला तुझ्या घरी ड्रॉप करेन. "" ओके. मग थांबा तुम्ही इथे मी आलेच. " असं म्हणून सायली गेली. विशाखा सगळ्या बॅग सांभाळत तिची वाट बघत बसली होती. तब्बल दोन तासांनी सायली