हा पाऊस

  • 10.3k
  • 3.8k

आज पाऊस झाला मातीतून सुगंध पुन्हा दरवळला आणि पुन्हा तिची आठवण देऊन गेला. तिच्या त्या बालिश पणाचे, तिच्या रूसण्या चे. मग रूसल्या वर ते नाक वाकड करण . माहीत नव्हत तू आशी माझ्या जीवनात येईल खरच तू माझी बच्चू होतीस. तस तर तू माझ्या साठी सर्व काही होतीस. मला ही माहीत नव्हत की तू माझ्या सोबत कमी दिवस सोबत राहणार होती. आणखी खूप जगायच होत तुझ्या सोबत पण जाऊदे जे नशिबात होते तसे झाले पण जे काही क्षण जगलो तुझ्या सोबत ते खरच माझ्या साठी खास होते.तुझ्या सोबत बसने प्रवास करताना असे वाटत होते की आयुष्या प्रवास देखील तुझ्या सोबत करावा. तुला