चिनू - 1

  • 17.2k
  • 7.1k

चिनू Sangita Mahajan (1) "चिनू उठ आता," आई हाक मारत होती आणि चिनू आपली लाडात येत कूस बदलत तशीच झोपत होती.शेवटी आई तिथे आली आणि चिनुला उचलून घेत एक गोड पापा घेतला, चिनुची झोप काही जात नव्हती. ती लाडात येऊन आईला अजून बिलगत होती. "उठा उठा डोळे उघडा बघू" आई. एवढ्यात रकमा तिथे आली आणि चिनुला आवरायला घेऊन गेली. रकमा त्यांची मोलकरीण. बऱ्याच वर्षांपासून ती त्यांच्याकडे आहे. एकटी आहे बिचारी, नवरा दारुडा होता, काही काम करायचा नाही आणि रोज मारहाण पण करायचा. रकमा बिचारी खूप वैतागली होती. सारखं दारू पिण्यामुळे लवकरच तो देवाघरी गेला. तिला मूल-बाळ पण काही नव्हतं. मीनाने