प्रेम हे..! - 23

(30)
  • 9.7k
  • 3
  • 3.5k

....... अखेर Coimbatore express स्टेशन वर आली... आणि निहिरा आणि टीम त्यात चढली... तिने आई बाबांचा निरोप घेतला आणि आपल्या जागेवर येऊन बसली... आपण विहान ला भेटणार या कल्पनेनेच तीचं अंग शहारलं...!!! ❤️ इकडे विहान बँगलोरला आला होता.. त्याने स्वतःला कामामध्ये बिझी करून घेतलं होतं... पण तो एक क्षण ही निहिरा ला विसरू शकला नव्हता... ? बाकी बिझनेस तो उत्तम सांभाळत होता.. त्याच्या वडिलांना आता इकडची अजिबात चिंता राहिली नव्हती... त्या दोघांनाही विहान ची खूप आठवण यायची... ते बर्‍याचदा त्याला परत येण्यासाठी विचारायचे.. पण विहान अजूनही त्याच्या निर्णयावर ठाम होता... ? म्हणूनच त्याच्या मॉम, डॅड ने त्याच्या लग्नाचं मनावर घेतलं