चिनू - 2

  • 11.4k
  • 6.1k

चिनू Sangita Mahajan (2) असेच दिवस निघून जात होते, चिनू आता १५ वर्षांची झाली. आई-बाबा गेल्यापासून ती थोडी शांत झाली होती पण हळूहळू ती आता सगळ्या गोष्टीत रमू लागली. आता तर जास्तच समंजसपणे वागत होती. रोज ती शाळेतल्या गमती-जमती रकमा आणि आपल्या काकीला सांगायची, ती शाळेतून घरी आली कि घर कसं अगदी भरून जायचं, काकी पण तिला बघून खूपच खुश असायची. तिला वेगवेगळे पदार्थ बनवून खायला द्यायची. तिची वेणी-फणी करायची. तिचे खूप लाड करायची. उल्हासला मात्र चिनू घाबरायची. चिनू चा वाढदिवस जवळ आला होता, त्याची तयारी घरी सुरु झाली. रकमा, रागिणी, उल्हास आणि चिनू असे सगळे मिळून जाऊन कपड्यांची खरेदी