आणि मला मुलगी मिळाली.... भाग एक

  • 7.7k
  • 3.2k

आज ती खूप खुश होती कारण तिला आपल्या मध्ये कोणी तरी हव होत ह्या दिवसाची ती खूप काळ वाट पाहत होती, कारण पण तसच होत तिला कोणी मुलगी नव्हती आणि तिला आता सुनेच्या माध्यमामधून तिला सून नाही तर मुलगी भेटली होती, आज ती खुश होती बस आज ती कोणाच ऐकणार नवह्ती म्हणून तिने सुरेशला आधीच सांगीतल कि ती आज काही जेवण करणार नाही आज आपण सेलिब्रेशन करायचं म्हणजे सुहास तू मी बाहेर जेवायला जायचं, तीच बोलण ऐकल्यावर काय मग सुहास आणि सुरेश तयार झाले. कारण त्यांना खूप भूक लागली होती आणि त्यात आपली सौभ्य्गावतीचा मूड नाही जेवण बनवायचं तर आपण