प्रेम हे..! - 24

(40)
  • 8.8k
  • 1
  • 3.4k

............. निहिरा ने घाबरतच त्याच्या डोळ्यांमध्ये बघितलं... ? दोघांच्याही डोळ्यांत आसवे जमा झाली?...काही क्षण दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत तसेच हरवून गेले...... स्काय ब्लू कलर चा प्लेन शर्ट त्यावर नेव्ही ब्लू पट्ट्यांवाली टाय.. नेव्ही ब्लू कलर चा सुट मागे चेअर ला अडकवलेला.. विहान आजही खूप हँडसम दिसत होता...!! ❤️ निहिरा ला त्याच्या डोळ्यांत तिच्याबद्दल चं प्रेम..काळजी..ओढ सर्व दिसत होतं.... पण काही क्षणच.....! विहान लगेच भानावर आला... त्याच्या डोळ्यांतील तिच्या प्रेमाची जागा आता रागाने घेतली होती... ? त्याचे रागाने लाल झालेले डोळे बघून निहिरा घाबरली.. ? विहान ला पहिल्यांदाच ती एवढं चिडलेलं बघत होती.. " सोनिया चं नाव वापरून तू इथपर्यंत आलीस.. खोटं