कोरोना... एक भयंकर संकट

  • 9k
  • 1
  • 2.1k

America-13Lac, Spain-260000Italy-217000 france-174000आणि India मध्ये - एवढे कमी... Shittt.....ए Hiiii ओळखलात का मला, कसे ओळखणार. मी दिसतोच कुठे ना. मी कोणालाही न दिसणारा पण संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवणारा .भयानक आणि विध्वंसक कोरोना , माझा जन्म डिसेंबर २०१९ ला चायना मधील वुहान या छोट्याशा शहरातील फिश मार्केट मध्ये झाला. पण मी कोण, कसा आलो, कसा पसरतो, माझ्यापासून कस वाचावं या सर्वांची उत्तर शोधेपर्यंतच मी पूर्ण चीन ला विळखा घालायला सुरुवात केली. अगदी कमी कालावधीतच मी पूर्ण चीन ला धडाशाही केल होत आणि माझी दहशत पूर्ण चीनभर पसरली. तिकडच्या लोकांनी मला खूपच कमी लेखलं आणि त्यांना त्याचे परिणाम भोगावे हे लागलेच.आता हळूहळू