दोन टोकं. भाग ८

(14)
  • 12.6k
  • 7.4k

भाग ८ आता हे नेहमीचच झालं होतं. सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी बोलल्याशिवाय विशाखा आणि सायली दोघींना चैन पडायचा नाही. सायलीचही अकरावीला अॅडमिशन झालं होतं. त्यामुळे कधी कधी तिला वेळच मिळायचा नाही विशाखाला बोलायला आणि बोलणं नाही झाल तर दोघींना पण काहितरी चुकल्यासारखं वाटायचं सतत. विशाखा आता सायलीच ऐकून दिवसातून एकदातरी काकाला फोन करायचीच. त्यामुळे काका पण खुश होता ?. प्रत्त्येक शनिवारी थोडा वेळ का होईना पण सायली आश्रमात यायचीच आणि तिला भेटायला दर शनिवारी विशाखा हाफ डे टाकत होती तर कधी एक दोन तासच जायची हॉस्पिटलमध्ये. ह्या सगळ्या एक गोष्ट प्रकर्षाने बदलत होती ती म्हणजे विशाखा च वागणं. तीचा चिडचिडेपणा आता बराच कमी