सार्थक भाग १

  • 17.5k
  • 4.9k

सार्थक आज मला सकाळी सकाळी फोन आला की तुम्हाला बेलापूर गावा ला जायचं आहे. बेलापूर गाव ऐकले आणि जुन्या आठवणी चालू झाल्या. तो विचार करत असताना. आई समोरून आली म्हणाली काय झाले. मी काय नाही बोलत तिचे दर्शन घेतले. आणि म्हणलो आज मला बाहेर जायचं आहे. येण्या साठी उशीर लागेन. ती म्हणाली जेवण कर वेळे वर आणि ती प्रिया प्रिया आवाज देते. प्रिया ही माझी बायको आहे. प्रिया बाहेर येते आणि म्हणते काय. आई बोलते याचा डब्बा झाला का? प्रिया हो बोलते आणि माझा डब्बा आणून देते. आज प्रिया ला सुट्टी च होती ती मराठी शाळा म