दोन टोकं. भाग ९

(12)
  • 12.4k
  • 7.5k

भाग ९ विशाखा तशीच तणतणत हॉस्पीटलला आली. पंडितने तिला टेन्शनमध्ये जाताना बघितलं होतं आणि आता आली तर रागात आली. ते प्रीतीने सुद्धा बघितलं पण मॅमला विचारलं तर परत ओरडतील म्हणून ती पंडित कडे गेली. " डॉक्टर, मॅमला काय झालंय ?? म्हणजे जाताना एकदम टेन्शनमध्ये होत्या आणि आत्ता आल्यात तर रागात आहेत. " प्रीतीने पंडितला विचारलं. " ते मला कसं माहिती असणार प्रीती बाई. " " ईईईईईईईई बाई नका म्हणु डॉक्टर प्लीज ???. पण तुम्हाला माहिती असतं ना नेहमी म्हणून तुम्हाला विचारलं. " " नाही मला आज काय झालंय काहिच माहिती नाही प्रीती ........... बाई ? " मध्येच एक पॉझ घेत बाई म्हणाला आणि तिथुन पळून