कोरोना आणि बदलते जग ( भाग - १ )

  • 14.7k
  • 2
  • 4.4k

कोरोना आणि बदलते जग ( भाग - १ ) चीनच्या वुआँन शहरापासुन सुरवात झाली....कोरोना ह्या साथीच्या आजाराला . जगाच्या दृष्टीने ही बातमी चीनने जागतिक आरोग्य संघटने पासून लपवून ठेवली .... जेव्हा हा आजार तीव्र वेग धारण करीत आपले पाय पसरू लागला , आधी पाच, पन्नास तर मग शतक गाठत मृत्यूचा आकडा वाढीत गेला . कोरोनाने जण जीवन विस्कळीत झालं . चीनच्या बाहेर प्रवासी इतर प्रांतीय आपल्या देशात स्थलांतरित होऊ लागले तेव्हा तर ह्या आजाराने कहर केला . ज्या देशात कोरोना मुळात नव्हताच त्या देशात कोरोनाचे रुग्ण वाढीस लागले . देशात रुग्णांचा दर अधिक वाढू नये म्हणून भारत सरकारने 25 मार्च 2020 –