घुंगरू - 10

(20)
  • 8.8k
  • 2.5k

#@ घुंगरू@#भाग 10 सौ. वनिता स. भोगीलरत्नाचा काही नाही पटल तरी बापूंन पुढे मालतीच काही चालत नसे..... एक दिवस माय लेकी असताना रत्नाने चाळ बांधले, अन नाचाचा ठेका धरला, मालतीला अगोदरचत्याचा राग येई, त्यात आज घरात दुसरं कुणी नव्हतं, मालतीने रत्नाला खूप समजावल पण ती काही केल्या ऐकेना,,,.... मग मात्र मालतीला राहवलं नाही, तिने तशीच रत्नाच्या कानफटात ठेऊन दिली, कळायला लागल्यापासून आई कधी ओरडून बोलू नाही आणि आज मारलं कस हे रत्नाला पण कळत नव्हतं...... मालती मागच्या दारात जाऊन स्वतःच रडू लागली,,, रत्ना तिच्या जवळ गेली... ए आई ,आग का रडतीयास, मला सांग की, म्या काय