आणि मला मुलगी मिळाली.....भाग दोन

  • 6k
  • 2.6k

सगळेजण डॉक्टरकडे पाहत होते त्यांना काही बोलाव सुचत नव्हत कारण केसच अशी होती. डॉक्टरांनी सुस्कारा टाकला आणि सांगायला सुरुवात केली,” कि सुषमाची तब्येत आहे चांगली” हे ऐकल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. पण मग मध्येच तिचा रडण्याचा आवाज का आला नक्की काय झाल असेल ह्या विचारत असताना डॉक्टर पुढे बोलेले कि , “ पण माफ करा आम्ही बाळाला वाचवू शकलो नाही “ “पण डॉक्टर बाळाचा रडण्याचा आवाज आम्ही ऐकला होता” सुषमाची सासू बोलिली , हो आई मला ठाऊक आहे पण त्या बाळाची क्रिटीकल कन्डिशन होती आमच्यासाठी बाळाला वाचवण खूप अवघड झाल होत बाळाला श्वास घेताना त्रास होत होता आणि काढल्यानंतर बाळ