प्रेम हे..! - 27

(39)
  • 9.5k
  • 4
  • 3.7k

......... " नाही.... ते निहिरा चं सरप्राईज होतं..... माझं सरप्राईज अजून बाकी आहे.... " सोनिया म्हणाली... आणि दोघीही एकमेकींकडे बघून खळखळून हसल्या..... ??? विहान गोंधळून आळीपाळीने त्या दोघींकडे बघत होता.....! ? "Wait....." म्हणुन सोनिया मोबाईल हातात घेऊन थोडी पुढे चालत गेली... विहान गोंधळलेल्या अवस्थेत तिच्याचकडे बघत होता... सोनिया त्याच्याच घरात असल्याचं त्याच्या लक्षात आलं... आणि तेवढ्यातच तिने मोबाईल त्याच्या मॉम समोर धरला.... "मॉम.... तू??? ?" म्हणुन विहान शहाण्या बाळासारखा पटकन निहिरा पासून बाजूला झाला.. ?? "काय मग बेटा... कधी घरी येतोयस माझ्या सुनेला घेऊन?? ?" "काय??..... म्हणजे.....? ?" विहान गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाला.. आणि त्याने निहिरा कडे बघितलं.. निहिरा लाजून हसत