स्पर्श - भाग 1

(51)
  • 60.4k
  • 6
  • 46k

बडी चालाक है तू जिंदगीकुछ हसी पल देकर सारे गमो को भुला देती हो .. कॅनडामध्ये 3 वर्षे झाली नौकरी सुरू करून बरीच प्रसिद्धी मिळवली , पैसे मिळविले पण चैन कधीच मिळालं नाही ..मला काहीतरी करून दाखवायचं आहे , स्वताच अस स्थान निर्माण करायचं आहे याचं नादात ही 3 वर्षे कॅनडामध्ये घालवली ...ना जुन्या मित्रांशी संपर्क , ना कुणाकडे जाणे फक्त ऑफिस आणि घर हाच काय तो जगण्याचा मार्ग ...कधीतरी बाहेर खायला जाणे , मूवी पाहणे हा झाला प्रवास ..स्वताला सिद्ध करण्यात एवढा हरवून गेलो की पैसा , नौकरी या पलीकडेही जग असत हे लक्षातच आलं नाही..कदाचित नशा म्हणतात ती