प्रेम हे..! - 28 - अंतिम भाग

(76)
  • 11.6k
  • 3
  • 3.5k

.............. तिने डोळे मिटून घेतले... विहान मात्र कितीतरी वेळ तिला किस करत होता....? एवढ्या महिन्यांचा विरह आज संपला होता......!!! निहिरा विहान च्या स्पर्शाने नखशिखांत मोहरली....! विहान ने एकदा तिच्याकडे बघितलं.. आणि तिला गच्च मिठी मारली...! त्या मिठी मध्ये प्रेम होतं.. विश्वास होता.. ओढ होती.. विरहात सोसलेल्या यातना होत्या... मनाला झालेल्या वेदना होत्या... निहिरा पर्यंत ते सर्व सर्व पोहोचलं होतं..... त्याच्या मिठीमध्ये ती आज स्वतःला खूप भाग्यवान समजत होती.... त्याने मनात आणलं असतं तर कोणतीही मुलगी त्याच्या मागे पुढे करायला एका पायावर तयार झाली असती...! पण त्याने त्याचा निश्चय ढळू दिला नव्हता... तो इतक्या दिवसांनंतरही निहिराच्याच आठवणींत झुरत होता... निहिरा ला