तू जाने ना - भाग १

(15)
  • 31.5k
  • 22.3k

तू जाने नाभाग - १ सुहानी!!!! सुहानीss !!!! अरे यार, कबीर ची एन्ट्री आहे आत्ता आणि त्याचं लकी लॉकेट नाही मिळत आहे... त्याने वॉशरूमला जाण्याआधी काढून ठेवलं होतं आणि बाहेर येऊन पाहतो तर गायब ... !! तुला माहितीय ना, ते गळ्यात नसेल ना तर तो किती अनइजि फील करतो, आता गाणं कसं गाणार तो....? प्लिज कुछ तो करो सुहान, नही तो ये पुरा शो खराब हो जायेगा.... आता तूच काहीतरी करू शकतेस... यू नो वेरी वेल हीम, ही इज दि कबीर कपूर आणि त्याच्या रागावर नियंत्रण तुझ्याशिवाय इतर कोणीच नाही ठेऊ शकत... तुझ्याशिवाय तो कोणाचं ऐकणार पण नाही....