शितोळे - 3

  • 20.1k
  • 9.2k

पौराणिक इतिहास - शितोळे हे रघुवंशी व सुर्य वंशी आहेत. प्रभू रामचंद्र यांचा थोरला मुलगा लव्ह, त्याला अपत्ते नव्हते. त्याने शेषनागाची आराधना केली, शेषनाग लव्ह या राजावर प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेने पुञप्रात्पी झाली. त्यांच्या वंशज यांना सेसू दिया या नावाने ओळखलं जाऊ लागला. सेसू दिया असे संबोधनात आले. सिसो दिया यांचा धर्म हिंदू जात ९६ कुळी, मराठा, वंश-सुर्यवंशी, कुळ-सिसोदिया, निशाण-पिवळे-सूर्यफुल, खांडा यंञ तारक श्रीराम मंञ मुद्रा खेचर, आश्र-पिवळे वेद- राजूर कुलदैवत (दौंड तालुका) श्री रोटमलनाथ (श्री रोटोबा) आणि देवी जोगेश्वरी (रेणुका मातेचा अवतार), कुळदेवी-मौजे कुरकुंभ येथील फिरंगाई माता, आराध्य दैवत- मोरेश्वर गणपती (मोरगाव), खंडोबा जेजुरी मल्हार, यमाई देवी