दोन टोकं. भाग १३

(12)
  • 11.2k
  • 6.4k

भाग १३विशाखा सायलीसोबत राहुन राहुन बरीच शांत झाली होती. पण मागच्या आठवड्यापासून जरा तीची चिडचिड वाढली होती. आणि त्याच टेन्शन काकाने घेतलं होतं. कारण मनातलं असं पटकन बोलुन दाखवण‌ विशाखाचा स्वभावच नव्हता. ती फक्त समोरच्यावर रागवून मोकळी होते पण मनातला त्रास बाहेर नाही काढत. आणि काका सारखं रागवु नको म्हणतो म्हणून तीने आश्रमात यायचं बंद केलं. आता घरीच रहायला लागली. मागचा एक आठवडा विशाखा फिरकलीच नाही. काही कळायला मार्ग नव्हता शेवटी काकाने सायलीला फोन केला, " हां बोला ना काका. काय झालं ?? " " काही नाही. जरा बोलायचं होतं तुझ्याशी. " " आपण नंतर बोलुयात का ?? आत्ता मी थोडं बिझी आहे. " "