चाय कट्टा - भाग तिसरा

  • 6.6k
  • 2.4k

मानसी ने तिची दाहकता मंदार आणि सागर समोर व्यक्त केली. मंदार समोर आता तिच्या दोन कथा होत्या. त्यातली खरी कोणती आणि खोटी कोणती ह्या संभ्रमात तो अडकला होता. दुसऱ्या दिवशीची मंदार ने तातडीची सुट्टी घेतली. त्या दिवशी मानसीचा Discharge आहे हे माहीत असून सुद्धा. विनय करमे कोण आहे हे त्याला ठाऊक असतं आणि खऱ्या खोट्याचा छडा लावण्याचा तो निर्णय घेतो. विनय करमे हे त्याचे मामा असतात. पण काही वर्षांपासून ते त्याच्या संपर्कात नसतात. कौटुंबिक वादांमुळे विनय त्यांच्याशी सर्व सबंध तोडून टाकतो. मंदार त्यांच्या मागावर जातो. काही कारण सांगून घरून त्यांचा