अट , .....कोणती अट ? सोहम जोरात ओरडला . त्याच्या आवाजाने बाबा जरा घाबरलेच .पण , पुन्हा स्वतःला सावरत . म्हणाले , अरे .... तू समजातोस ? तस , काही नाही . एवढ्यात त्याची आई तिथे आली . तिने बाबाचे बोलणे ऐकले होते . पण , काहीतरी त्याच्या डोक्यात चाललय ? हे सोहम च्या आईने ओळखले होते .पण , त्याचा थांग मात्र लागत नव्हता . बाबा बोलू लागले , ' ' अरे , तू आमचा , एकुलता एक मुलगा , आमच्या ही काही अपेक्षा आहेत की नाही , तुझ्याकडुण ? ' ' तू