लग्नाआधीची गोष्ट (भाग 15) - अंतिम भाग

(43)
  • 8.2k
  • 1
  • 3.3k

लग्नाआधीची गोष्ट (भाग 15) सपनाच्या घरी पोहोचल्यावर आपल्या मुलीला बघून तिच्या घरच्यांना खूप बरे वाटले. सूरजने निशा व काकूंची म्हणजेच सपनाच्या आईची ओळख करून दिली. कारण त्यांच्याच रूपाने त्याला आई वडील मिळाले होते जेव्हा त्याच्याकडे कोणीच नव्हते. सपनाच्या आईने सूरजचे आभार मागितले. जाता जाता सपनाला सूरजने दोन गोष्टी दिल्या. डायरी व लॉकेट. सूरज सपनाला म्हणाला, "मी हे फेकून किंवा जाळून टाकू शकलो असतो, पण मला कोणाच्या प्रेमाचा अपमान करायचा नव्हता. " जपून रहा, काळजी घे. नंतर सूरज व निशा दोघे तेथून निघून गेले. घरी जाता जाता घरी जाता जाता सूरज निशाला म्हणतो, "चल तूला एक ठिकाण दाखवतो. गाडी 80 ते