समर्पण - ६

(12)
  • 10.7k
  • 5.8k

समर्पण-६ आज मौसम सच मे सुहाना है, या ये तेरी सोहबत का असर है। मैं देख रही हूं जहाँ जहाँ, बस प्यार ही प्यार नजर आता है। खुप छान दिवस होता तो, आमची ती पहिली भेट त्यात पाऊस, सगळं काही अतिशय सुंदर. आज ही तो दिवस आठवला की कितीतरी तरंग उठतात मनात. संध्याकाळ झाली, खरं तर अंधारच पडला होता त्यादिवशी, पण गप्पा मारता मारता वेळेचं भानच राहील नाही आम्हाला, त्यामुळे मला थोडासा उशीरच झाला घरी पोचायला. मी बोलली विक्रम ला मी बसने किंवा ट्रेन ने जाईल पण ऐकेल तो विक्रम कसला. मला सोडायला आला माझ्या बिल्डिंग पर्यंत. थोडीशी लांबच उभी