नीला... भाग २

  • 9.8k
  • 1
  • 4.6k

अध्याय २... भीती पट्टरीवर सकाळी पोलिसांना सुरज ची बॉडी भेटली, "सुरज नागर".... मुंबईतील एका मोठा buisness tycoon "राज नागर" चा एकुलता एक मुलगा... ७०० कोटीचा मालक मीडिया मध्ये ही बातमी पसरली.... "सुप्रसिद्ध buisness tycoon राज नागर चे सुपुत्र सुरज नागर चा शव मुबईतील अंधेरी रेल्वे क्रॉससिंग च्या पट्टरीवर आज सकाळी सापडलं.... हत्या की आत्महत्या"... ???? पोलिसांसमोर पण हा एक मोठा प्रश्न होता की.... नेमकं हे हत्या आहे की आत्महत्या.… पोलीस वरती ह्या केस ला घेऊन खूप दबाव होता.... त्यात इन्स्पेक्टर "वैभव पांचाल" च्या हातात हा केस होता, बातमी मिळाली तशीच घटनास्थळ वर पोचून वैभव ने कारवाई ची शुरवात केली.... बॉडीला