चाय कट्टा - भाग चौथा- शेवटचा

  • 6.4k
  • 2.7k

सागर संध्याकाळी हॉस्पिटलमधून फ्लॅटवर परततो. सागरला मंदार कुठेच सापडत नाही. त्याच्या ठरलेल्या तिन्ही जागी जाऊन तो त्याचा शोध घेतो. पण तरीही त्याचा पत्ता लागत नाही, त्याचा फोनही वारंवार Not Reachableच येतो. त्याचं असं अचानक निघून जाणं कुणालाच कळत नव्हतं. दुसरा दिवसही पूर्ण शोधण्यातच निघून जातो. पण मंदार बाबत कोणालाच खबर नसते. शेवटी सागर पोलिस स्टेशन मध्ये Missing Complaint देण्याचं ठरवून झोपून जातो. सकाळ होते आणि सागरला मंदारचा एक मेसेज दिसतो. मंदारनी त्याला पाठवलेलं लोकेशन दिसतं. आणि सागरला मंदारचा पत्ता माहीत पडतो. मंदार बद्दल