मंतरलेली काळरात्र (भाग-४)

  • 7.9k
  • 2.5k

मला आता झुडपात काहीतरी हालचाल झालेली दिसून आली, तसा मी सावध झालो आणि माझ्या लक्षात आले हे तर बकरीचे पिल्लू आहे .जे की, मी जाताना इथे ह्या ठिकाणी ठेवून गेलो होतो, त्याच्या जवळ गेलो खांद्याला पिशवी अडकवली एका हातात भाला आणि दुसऱ्या हाताने मी त्याच्या कानाला पकडले त्याचा स्पर्श मला वेगळाच जाणवला जाताना त्याला स्पर्श केलता तसाच आताचा स्पर्श ही सारखाच जाणवला जसे की एखाद्या व्यक्तीला स्पर्श केला आहे. खरं तर कळत नव्हते आता नियतीच्या मनात काय चालू आहे माझ्याविषयी पण इथे एक नक्की होते की, माझे सर्व संकटे सम्पली नव्हती.खरं तर त्याला ह्या विराण स्थळी एकट्याला सोडून जाणे मनाला पटत