Before marriage sex..??

(11)
  • 23.1k
  • 2
  • 4.9k

आज तु फारच छान दिसत आहेस संजना... संजनाकडे बघत अक्षय म्हणाला.Thank you... संजना लाजत म्हणाली.तुझे हे सौंदर्य मी अजून जवळून बघू शकतो का संजना...संजनाच्या जवळ जात अक्षय ने विचारले. अक्षयला आपल्या इतक्या जवळ येताना बघून संजना गोंधळली.. जसे अक्षयची पाऊले संजनाकडे वळली तसे आपसूकच संजनाची पाऊले मागे झाली. अक्षयला कसे थांबवावे हे तिला कळत नव्हते. तर तिचे मागे सरकणे म्हणजे ती आपल्याला पुढच्या गोष्टींसाठी परवानगी देत आहे असे अक्षयला वाटले.अक्षय संजनाच्या जवळ गेला. त्याने तिच्या कमरेत हात टाकून झटक्यात तिला आपल्याजवळ ओढले. अक्षयच्या ह्या कृतीने संजना बावरली. अक्षय असे काही करेल हे तिला अपेक्षित नव्हते. अक्षय काय करताय हे तुम्ही.. सोडा ना प्लीज...